{"product_id":"goshtiwale-chikkappa-marathi","title":"Goshtiwale Chikkappa (Marathi)","description":"\u003cp\u003eमुलं असो वा मोठी माणसं, सगळ्यांनाच गोष्टी आवडतात. आता कल्पना करा-गोष्टी नसलेलं एक गाव ! गोष्टी नसल्या तर आयुष्य कसं असेल ? तुम्हाला सर्वात जास्त कसली उणीव भासेल ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोष्टीवाले चिकप्पा ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. यात मजेशीर प्रसंग आणि लक्षात राहाणारी पात्रं आहेत. ती बिन-गोष्टींच्या गावाचा गोष्टींनी भरलेल्या गावापर्यंतचा प्रवास आपल्यासमोर उलगडतात.\u003c\/p\u003e","brand":"Eklavya","offers":[{"title":"Default Title","offer_id":49239006019841,"sku":"9789376129072","price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0663\/4589\/4145\/files\/GosthiwalaChikkappa1.png?v=1780903078","url":"https:\/\/eklavyapitara.in\/products\/goshtiwale-chikkappa-marathi","provider":"Eklavya Pitara","version":"1.0","type":"link"}