Skip to product information
1 of 2

Goshtiwale Chikkappa (Marathi)

Goshtiwale Chikkappa (Marathi)

गोष्ठीवाले चिक्कप्पा
Publisher: Eklavya
Author: Reshma Bachwani
Translator: Anupama Joshi
Illustrator: Nilufer marshall
ISBN: 978-93-76129-07-2
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 28
Published: April-2026
Regular price ₹ 70.00
Regular price Sale price ₹ 70.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

मुलं असो वा मोठी माणसं, सगळ्यांनाच गोष्टी आवडतात. आता कल्पना करा-गोष्टी नसलेलं एक गाव ! गोष्टी नसल्या तर आयुष्य कसं असेल ? तुम्हाला सर्वात जास्त कसली उणीव भासेल ?

गोष्टीवाले चिकप्पा ही एक हृदयस्पर्शी कथा आहे. यात मजेशीर प्रसंग आणि लक्षात राहाणारी पात्रं आहेत. ती बिन-गोष्टींच्या गावाचा गोष्टींनी भरलेल्या गावापर्यंतचा प्रवास आपल्यासमोर उलगडतात.

View full details