Skip to product information
1 of 2

Lady Tarzan! Jamuna Bhumika Ghete (Marathi)

Lady Tarzan! Jamuna Bhumika Ghete (Marathi)

लेडी टारझन! जमुना भूमिका घेते
Publisher: Eklavya
Author: Lavanya Kartik
Translator: Rama Hardikar- Sakhdev
Illustrator: Rajeeb Ipe
ISBN: 9788163964366
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 16
Published: Sept-2023
No reviews
Regular price ₹ 55.00
Regular price Sale price ₹ 55.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
जमुना लहानपणापासूनच झाडांना आपलं कुटुंब मानत आली होती. जसे तिचे भाऊ-बहिणी, तशीच झाडं. मग आपल्या भावा-बहिणींना संकटात पाहून एखादी बहीण काय करेल? तर, जमुना लेडी टारझन बनली ! ही गोष्ट आहे, पद्मश्री जमुना तुडू उर्फ लेडी टारझन यांची. आणि जंगलं वाचवण्यासाठीच्या त्यांच्या निडर लढाईची.
View full details