Machher Jhol (Marathi)
Machher Jhol (Marathi)
No reviews
Publisher: Eklavya
Author: Richa Jha
Translator: Sujata Deshmukh
Illustrator: Sumanta Dey
ISBN: 978-93-94552-81-4
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 40
Published: May-2023
Regular price
₹ 115.00
Regular price
Sale price
₹ 115.00
Unit price
/
per
Share
बाबाचं कपाळ तापानं फणफणलं होतं.
“आज तिसरा दिवस आहे,” असं खोकत खोकत तो म्हणाला आणि तापाच्या गुंगीत झोपी गेला.
आपल्याला गुपचूप बाहेर पडण्याची हीच संधी आहे, हे गोपूच्या लक्षात आलं.
कोलकात्याच्या गर्दीच्या रस्त्यांवरून जातांना गोपूला पावलांचे आवाज ऐकू येतात, धक्काबुक्की होते आणि गर्दीचा गोंधळ जाणवतो.
गोपू कुठे जातोय? तो एकटाच का जातोय?