1
/
of
1
Meri Zoya Chali Gayi (Marathi)
Meri Zoya Chali Gayi (Marathi)
Publisher: Eklavya
Author: Richa Jha
Translator: Marathi : Sujata Deshmukh
Illustrator: Gautam Benegal
ISBN: 978-93-94552-96-8
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 40
Published: May-2023
Regular price
₹ 100.00
Regular price
Sale price
₹ 100.00
Unit price
/
per
Tax included.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Shipping & Returns
Shipping & Returns
Dimensions
Dimensions
Share
त्या दिवशी रात्री माझी बहीण झोया इस्पितळात असतांना मला तिचं स्वप्न पडलं. “झोया आपल्याला सोडून कायमची गेली" आईनं दुसऱ्या दिवशी सकाळी मला सांगितलं. मी हमसाहमशी रडले.
झोया कायम आजूबाजूला असेल, असं आई म्हणाली.
खोटं बोलतेय ती, मला माहिती होतं.
नूरीच्या झोया नावाच्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर तिचं जग शांत होऊन जातं. आता आपली बहीण कायमची गेली आहे हे तिला माहिती आहे.
पण, ‘झोया आपल्यातच असणार' या आईच्या काय खुळचट थापा? आणि नूरीला एकटं सोडायला तयार नसलेल्या झोयाच्या जिवाभावाच्या मैत्रिणीचं - धाराचं काय करायचं? -
भॉक! हरवलेल्या, मिळवलेल्या प्रेमाची कोवळी गोष्ट.
