Skip to product information
1 of 2

Vah Photo Kisne Khinchi?

Vah Photo Kisne Khinchi?

ते छायाचित्र कुणी काढलं ?
Publisher: Eklavya
Author: Nandita D Kunha
Translator: Sujata Deshmukh
Illustrator: Priya Kurien
ISBN: 9788196364373
Binding: Paperback
Language: Marathi
Pages: 26
Published: Sept-2023
Regular price ₹ 105.00
Regular price Sale price ₹ 105.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.
परीच्या कॅमेऱ्याच्या रिळात जपलेले फक्त दहा फोटो शिल्लक आहेत... आणि आता आकड्यांची उतारमोजणी सुरू झाली आहे... दहा, नऊ, आठ...

चला, आपण थोडंसं जुन्या काळात फेरफटका मारूया...
१९३०चं दशक...

कल्पना करा हं.. ब्रिटिशांच्या अमलाखालचं पारतंत्र्यातलं त्यावेळचं बॉम्बे. या शहरातल्या रस्त्यांवरून पाठीला नऊ किलोचा 'रोलीफ्लेक्स कॅमेरा' बांधून, सायकल मारत हिंडायचं म्हणजे काय असेल.

भारतातली पहिली महिला छायाचित्रकार/ पत्रकार होमाई व्यारावाला हे करायची. तिच्या वेगवेगळ्या कामगिरींमुळे प्रेरित होऊन ही मजेदार कथा रचण्यात आली आहे.
View full details

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)